अजित आणि आचरेकर सर यांचे मार्गदर्शन मला लाभले.माझ्या कारकिर्दीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. मी त्यांच्यामुळे इथवर पोहोचलो. आम्ही लहानपणी ज्या पद्धतीने सराव करायचो व त्या पद्धतीने ते सुविधा आम्हाला पुरवायचे. ज्या खेळाने मला खूप काही दिले त्याला परत काहीतरी देण्याचा माझा प्रयत्न आहे. आमच्याकडील मुले व मुलींना आम्हाला व्यासपीठ द्यायचे आहे. यामुळे त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. असे तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोवल अकॅडमीचे डी वाय पाटील स्पोर्ट्स सेंटर येथे अनावरण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सचिन म्हणाला. मला लहानपणी आई-वडीला सांगायचे की चांगला क्रिकेट वनण्याचा प्रयत्न करण्यासोबत चांगला माणूसही होण्याचा प्रयत्न कर. मला देखील आताच्या पिढीला हाच उपदेश द्यायचा आहे. क्रिकेट शिकण्यासोबतच आयुष्यातील अनेक मुल्य आहेत. जी शिकणे गरजेचे आहे. असे सचिनने सांगितले. मुलांवावत बोलताना सचिन म्हणाला की, मुलांनी अभ्यास व खेळ यांवर लक्ष दिले पाहिजे. फक्त एकावरच लक्ष केंद्रीत करुन चालणार नाही. दोघांमध्ये समतोल साधणे महत्वाचे आहे पालकांना मी सांगू इच्छितो की, मुलांवर दबाव आणू नका. त्यांना प्रोत्साहन द्या. यासोबतच कोणाशीही तुलना करु नका.मुलांची स्पर्धा स्वत:शीच असली पाहिजेव आपले स्वप्न पुर्ण होण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. यासोबत यश मिळवण्याकरता कोणाताही शॉर्ट कट्स घेऊ नका असे सचिन म्हणाला. I bronarfightm क्रिकेट अकॅडमीसोबतच येथे स्पोर्ट्स सेंटर आणि क्लव ही संकल्पना देखील आहे.या क्लवच्या सदस्यांना सर्वच खेळांच्या सुविधा वापरता येईल. या अकॅडमीत ७ ते २१ वयोगटातील खेळाडू असतील.या वयात काय व्हायचे हे ठरविणे कठीण असते. माझ्या परिचयातील अनेकजणांनी वेगळ्या खेळापासून सुरुवात केली पण ते नंतर क्रिकेटमध्ये आलेत्यामुळे खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.. gravJOUTINE Higi Maries वयाच्या १७ व्या वर्षी सचिनने क्रिकेटमध्ये पदार्पण केले जी आश्चर्यकारक गोष्ट आहे. विनोद कांवळी देखील चांगला फलंदाज होता. पण, या दोघांकडे पाहून चांगले खेळाडू समोर येत आहे याचा आनंद झाला. आम्हाला अपेक्षित होते त्यानुसार विनोद कांबळी पुढे गेला नाही पण, सचिन पुढे जाऊन मोठा खेळाडू वनला. तो आता जागतिक क्रिकेटचा सदिच्छादूत आहे असे माईक गॅटिंग म्हणाले.
अजित व आचरेकर सर यांचे मार्गदर्शन मोलाचे : तेंडुलकर